Sharad Ponkshe :बाळासाहेबांचे शब्द खरे ठरले! १९४७ साली जे मुसलमान काँग्रेसच्या कृपेने इथे राहिले ते… शरद पोंक्षेंनी काढली आठवण

Sharad Ponkshe : देशातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही सध्याच्या घडीला सर्वात गंभीर समस्या ठरत आहे. या लोकसंख्यावाढीमुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून, शहरेही प्रचंड प्रमाणात गजबजून जात आहेत. यावर अभिनेते शरद पोंक्षे यांनी चिंता व्यक्त केली असून, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण करून दिली आहे. मुंबईचा बदलता चेहरा आणि वाढती लोकसंख्या शरद … Read more