Satara news : साताऱ्यातील शेतकरी दाम्पत्याचा खून भावाकडूनच, हादरवणारी माहिती आली समोर..

Satara news : सातारा जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली होती. यामुळे खळबळ उडाली होती. साताऱ्यातील माण तालुक्यातील आंधळी गावात पती पत्नीचा धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याने खळबळ उडाली होती. याबाबत आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात ते गेले होते. संजय रामचंद्र पवार (वय ४९) आणि मनिषा संजय पवार … Read more