Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणातला मास्टर माईंड कोण? कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती, थेट नावच आलं समोर…

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता ही हत्या झाल्यानंतर आरोपीने मास्टर माईंडला कॉल केला होता अशी माहिती समोर आली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणी रोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. आरोपीने पहिले सिमकार्ड काढून नवीन सिम कार्ड मोबाईलमध्ये टाकले आणि पहिला … Read more