Sandeep Kshirsagar : सुरेश धसांपाठोपाठ संदीप क्षीरसागर अडचणीत, कार्यकर्त्याकडून शोरुमच्या मॅनेजरला मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
Sandeep Kshirsagar : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्य हादरले होते. या अमानुष हत्येचे फोटो सोशल मीडियावर पसरताच संतापाची लाट उसळली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होती, आणि अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र, या घटनेनंतर बीड जिल्ह्यातून सातत्याने … Read more