विरोधातील बातमीमुळे संतापला शिंदे गटातील आमदार; भर रस्त्यात पत्रकाराला लाथाबुक्क्यांनी मारहाण

शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. एका पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बातमी छापल्यामुळे त्यांनी स्थानिक पत्रकाराला धमकी दिली होती. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. किशोर पाटील त्याच्यावर खुप आक्रमक झाल्याचे दिसून आले होते. तसेच शिवीगाळ करत धमकी सुद्धा दिली होती. त्याच पत्रकाराला आता मारहाण झाल्याचे समोर … Read more