समरजीत सिंह घाटगे

शाहू छत्रपतींविरोधात भाजपचा मोठा डाव! राजघराण्यातील ‘या’ उमेदवाराला देणार तिकीट

सध्या लोकसभेचेउमेदवार अंतिम केले जात असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देत महाविकास आघाडीने महायुतीसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. ...