Sambhaji Nagar news : आजारी आई वाट बघत होती, अन् मुलाची बॉडीच समोर आली, वाटेतच तरुणावर काळाची झडप…

Sambhaji Nagar : पुण्यावरून आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी निघालेल्या तरुणासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आजारी असल्यामुळे तरुण पुण्यावरून आईला भेटण्यासाठी सिल्लोडकडे निघाला होता. असे असताना मात्र रस्त्यातच त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फरशी फाट्यावर भरधाव कारने तरुणाच्या दुचाकीला धडक दिली आणि या धडकेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली … Read more