LokSabha : लोकसभेच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक निकाल, सत्ताधारी भाजपची उडाली झोप, जाणून घ्या…

LokSabha : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक नेते पक्ष देखील बदलत असून यावेळी देखील देशात मोदींचीच हवा दिसणार की विरोधकांचे बळ वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असे असताना आता सी वोटर या संस्थेने केलेला सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये … Read more

फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कुणाचा? अजितदादांना धडकी भरवणारा सर्वे आला समोर; पहा आकडेवारी

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना-भाजपसोबत हात मिळवणी केली आहे. इतकंच नाही तर सत्तेत सामील होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच आपणच पक्षाचे अध्यक्ष आहोत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावाही ठोकला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच निवडणूक आयोगाकडे ४० आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले होते. त्यामध्ये अजित पवार हे पक्षाध्यक्ष असल्याचे म्हटले … Read more