Dhule news : मध्यरात्री बेल वाजली, महिलेने दरवाजा उघडताच घरात ५ जण घुसले, मारहाण करून ऐवजासह तरुणीला पळवलं, नेमकं काय घडलं?

Dhule news : धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील साक्री शहरात असेल्या सरस्वती नगरातील दौलत या बंगल्यावर दरोडा पडला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये दरोडेखोरांनी सोन्या चांदीसह एक २३ वर्षाच्या तरुणीलाही पळवले. येथील सरस्वती नगरात दौलत या बंगल्यात जोत्सना पाटील ह्या ब्युटी पार्लर चालवतात. … Read more