साधूंना मारहाण

पालघरच्या घटनेची पुन्हा पुनरावृत्ती! जमावाची साधूंना बेदम मारहाण, साधुंची हात जोडून गयावया, पण…

पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी उत्तर प्रदेशच्या तीन साधुंना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. साधूंना अपहरणकर्ते समजून स्थानिकांनी त्यांना बेदम ...