Datta Gade : कितीवेळा सांगू मी मोबाईल शेतात फेकला नाही, तो माझ्या… दत्ता गाडेचा पोलिसांसमोर वेगळाचा दावा
Datta Gade : स्वारगेट एसटी स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. गंभीर गुन्हा केल्यानंतरही आरोपी *दत्तात्रय गाडे तब्बल अर्धा ते पाऊण तास स्थानक परिसरातच फिरत होता, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा वावर स्पष्ट स्वारगेट एसटी स्थानक आणि परिसरातील *सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत आरोपीचा निर्धास्त वावर दिसून आला … Read more