Salim Kutta : विधानसभेत सलीम कुत्तावरून जोरदार राडा! सलीम कुत्ता आहे तरी कोण? जाणून घ्या…

Salim Kutta : सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी विधानसभेत भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजर यांचा एक फोटो आणि व्हिडीओ दाखवत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता यांच्या पार्टीत त्यांच्या सोबत डान्स केल्याचा व्हिडीओ त्यांनी … Read more