Nashik news : तरुणीने लग्नाला दिला नकार, संतापलेल्या तरुणाने सूड उगवत केलं भयंकर कृत्य, नाशिक हादरलं..

Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती घेऊन पोलिसांनी लगेच दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तरुणीने लग्नास नकार दिला म्हणून ती … Read more