Akola News : डॉक्टरने बाथरुममध्ये जाऊनं केलं भयंकर कृत्य, दरवाजा तोडल्यावर समोरचं दृश्य पाहून सगळेच हादरले
Akola News : एका डॉक्टरने राहत्या घरातील शौचलयामध्ये हातावर आणि गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्या आजाराला कंटाळूनच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे. या प्रकरणी सिव्हिल पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची … Read more