सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग

शरीराने मजबूत, गाडीतून खाली आला, ग्राहकाला वाटले गुंडच आहे; छातीत सपासप वार करुन इंजिनिअरला संपवले

जालना रोडवरील झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये जेवणासाठी आलेल्या एका अभियंत्याचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (६ डिसेंबर) पहाटे तीन वाजता घडली. ...