व्याही आणि विहिणीबाईंचं जडलं प्रेम, घरी समजलं, घरातून पळाले अन् घडलं भयंकर..
उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यात रविवारी पहाटे एका इसमाने एका महिलेसह ट्रेनसमोर झोकून देत आत्महत्या केली. दोघेही लखीमपूर जिल्ह्याचे रहिवासी होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास केला असता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, ४० वर्षीय व्यक्तीने त्याच्या प्रेयसीसोबत आयुष्य संपवले. … Read more