शेतकऱ्यांकडून गाड्या गिफ्ट, रोख रक्कम, अर्ज भरण्यासाठी बैलगाडीतून आलेल्या राजू शेट्टींच्या संपत्ती किती? जाणून घ्या…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अध्यक्ष राजू शेट्टी यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ते रिंगणार उतरले आहेत. दसरा चौकातून राजू शेट्टी यांनी मोठ शक्ती प्रदर्शन करत पारंपारिक पद्धतीने बैलगाडीमधून व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सोबत एक विद्यार्थी, एक एमआयडीसीमधील कामगार, एक शेतमजूर आणि एक चळवळीमध्ये काम करणारा … Read more

राजू शेट्टींचा नकार, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला!! हातकणंगलेमध्ये राजकीय घडामोडींना वेग

सध्या राज्यात लोकसभेचे उमेदवार ठरवले जात आहेत. यामध्ये हातकणंगले मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून लढण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने तयारी सुरू केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी सध्या महाविकास आघाडीच्या गोटात उमेदवार देण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी पाटील यांच्या निवासस्थानी महाविकास … Read more

धैर्यशील मानेंचा पत्ता कट होणार? हातकणंगलेत महायुतीच ठरलं, शेट्टींविरोधात ‘हा’ आमदारपुत्र लढणार

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील असे सुतोवाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील आठवडयात केले होते. असे असताना प्रत्यक्षात भाजपच्या गोटातून वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. दोन्ही पैकी एक मतदार संघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील … Read more