Madhya Pradesh news : हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर, टेबलावरच सोडला जीव, नेमकं काय घडलं?

Madhya Pradesh news : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. यात एक व्यक्ती जेवण करत असताना अचानक खाली कोसळतो आणि जागीच प्राण सोडतो. यामुळे उपस्थित असलेल्या कुटूंबाला एकच धक्का बसतो. ही घटना मध्य प्रदेशातील इंदौर येथील आहे. एक व्यक्ती कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. तिथे सर्व लोक जेवणाच्या … Read more