ज्या व्यक्तीला फोनवर शहाजीबापू म्हणाले, काय झाडी काय डोंगर, त्यालाच 5 कोटींसह पकडले, उडाली खळबळ

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता राज्यात आचारसंहिता लागली असताना पुणे पोलिसांना एक मोठं घबाड सापडलं आहे. पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून जवळपास ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यामुळे याची चौकशी सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, पुणे सातारा रस्त्याने एका वाहनातून रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची … Read more