भयंकर! नात्यातील मुलीवरच 13 वर्षं बलात्कार, प्रसिद्ध अभिनेत्याला ठोकल्या बेड्या…

बलात्कार आणि अनैसर्गिक सेक्स केल्याच्या आरोपाखाली अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक मनोज राजपूतला छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस याबाबत तपास करत आहेत. मनोज राजपूतवर आपल्याच एका जवळच्या नातेवाईकावर लग्नाचे आश्वासन देत बलात्कार केला आहे. 13 वर्षांपासून बलात्कार करण्यात आल्याचा पीडितेचा दावा आहे. तसेच या … Read more