AIDS : मुलगी एड्सने गेल्याचं खोटं पसरवलं, गावाने अख्ख्या कुटुंबालाच वाळीत टाकलं, बीडमध्ये भयंकर प्रकार
AIDS : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे एक कुटुंब अत्यंत मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे गेले आहे. पीडित कुटुंबाने दावा केला आहे की, त्यांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण एचआयव्ही असल्याची खोटी माहिती पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली, ज्यामुळे कुटुंबाची समाजात अपकीर्ती झाली आहे. या अफवेने कुटुंबाचे जीवन नष्ट झाल्याचे सांगितले आहे. कुटुंबाने सांगितले … Read more