Nanny : उद्योगपतीची मुले सांभाळण्यासाठी बाई पाहीजे, पगार ८३ लाख; पण अटी पाहून घाम फुटेल

भारतीय वंशाचे अमेरिकन अब्जाधीश विवेक रामास्वामी आपल्या मुलांसाठी आया(Nanny) शोधत आहेत. यासाठी ते किमान 83 लाख रुपये देण्यास तयार आहे. मात्र काही अटी आहेत, त्या पूर्ण करणाऱ्यांनाच काम दिले जाईल. नोकरीच्या जाहिरातीसोबत रामास्वामी आपल्या दोन मुलांसाठी आया शोधत असल्याचे लिहिले आहे. उच्च प्रोफाइल कुटुंबात सामील होण्याची ही एक चांगली संधी आहे. मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी … Read more