विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, पत्नी अनुष्का शर्माने दिला मुलाला जन्म, काय नाव ठेवलं, जाणून घ्या…

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली दुसऱ्यांदा बाप झाला आहे. विराटची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुलाला जन्म दिला आहे. विराट आणि अनुष्का त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये होते. विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना वडील झाल्याची खुशखबर दिली. विराटने आपल्या मुलाचे नाव अकाय असे ठेवले आहे. … Read more

Anushka Virat Kohli: पराभवानंतर प्रचंड खचला होता होता, अनुष्काकडे थेट स्टँड्समध्ये गेला अन्…: सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

Anushka Virat Kohli : नुकताच झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यामुळे देश नाराज झाला. मात्र अंतिम सामना सोडला तर सर्व सामने भारताने जिंकले. यामुळे भारतीय खेळाडू देखील नाराज झाले. विराट कोहलीही आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे दु:खी झाला होता. विश्वचषकात सर्वाधिक धावा … Read more