baramati agro

मोठी बातमी! ईडीकडून आमदार रोहित पवार यांचा कारखाना जप्त, राज्याच्या राजकारणात खळबळ…

सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीकडून बारामती अ‍ॅग्रोची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार ...