उद्धव ठाकरेंना धक्का! बड्या नेत्याने साथ सोडली, शिंदेंकडे जाऊन आता थेट लोकसभा लढवणार…

सध्या देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. अनेकजण पक्षांतर देखील करत आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंसोबत असलेले माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. सध्या शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून निश्चित मानली जात आहे. त्यांच्या विरोधात शिंदे … Read more