Big Boss : ऐश्वर्याने एक्स बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर तोडलं मौन; सत्य उघड करत म्हणाली, ‘मी ज्या नात्यात होते त्यात…’
Big Boss : ‘बिग बॉस’ हा अनेक वर्षांपासून टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो आहे. कोणत्याही विसरून गेलेल्या स्टारला रातोरात प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय करणारा हा शो आहे. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्टार त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत चर्चेत असतो. सध्या ‘गम है किसी के प्यार में’ फेम कपल ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट बिग बॉसच्या घरात दिसत … Read more