Elvish Yadav Snake Venom Case: एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीत सापाच्या विषातून कशी नशा करतात? समोर आली भयंकर माहिती…

Elvish Yadav Snake Venom Case: Bigg Boss चा विजेता आणि प्रसिद्ध YouTuber एल्विश यादव आता अडचणीत सापडला आहे. नोएडाच्या रेव्ह पार्ट्यांमध्ये नशेसाठी कोब्रा क्रेट प्रजातीचे विष वापरले जात होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी भाजप खासदार मनेका गांधी यांच्या एनजीओने एल्विश यादवसह काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पकडलेल्या … Read more