हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी का फिस्कटली? मनसे आणि महायुतीची खरी माहिती आली समोर..

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सगळा घटनाक्रमच सांगून टाकला आहे. ते म्हणाले, … Read more

मोदींच्या सभेत मुनगंटीवारांचा तोल सुटला, नको तेच बोलून गेले, भाषण ऐकून महिलांची मान शरमेने खाली…

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील खाली बघावे लागले. … Read more

राज ठाकरेंना धक्का! भाजपला पाठिंबा दिल्याने बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, म्हणाला..

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले. यामुळे आता पक्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी सरचिटणीस पद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं. नेते भूमिका … Read more

लोकसभा निवडणुकीत मोदींची जादू किती चालणार? प्रशांत किशोर यांनी आतली माहिती सांगितली, म्हणाले…

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कोण जिंकून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या बाजूने झुकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत … Read more

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित, थेट म्हणाले…

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कोण जिंकून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या बाजूने झुकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत … Read more

… तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही, सुजय विखेंचे मोठे वक्तव्य, नगरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

अहमदनगरमध्ये भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. याठिकाणी अनेक घडामोडी घडल्याने या जागेवर कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येथे प्रचाराच्या सुरुवातीलाच उमेदवार एकमेकांना आव्हान देतांना पाहायला मिळत आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना ओपन चॅलेन्ज दिले आहे. अहमदनगर शहरातील … Read more

फासे पलटले! भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत जाणार…

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट वाटप सुरू असून अनेकजण नाराज देखील होत आहेत. आता भाजप खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली, नंतर ते मातोश्रीवर देखील गेले. ते उद्या ठाकरे गटात प्रवेश करतील, अशी माहिती आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार उन्मेष पाटलांना … Read more

… तर उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा आमच्या छाताडावर बसेल! भाजप नेत्याने व्यक्त केली भिती

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच परभणी लोकसभेची जागा ही भाजपने लढवावी. अन्यथा हा निर्णय चुकला तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आमच्या छातीवर बसेल, असा इशारा भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. यामुळे याठिकाणी वाद सुरू असल्याचे समोर आले आहे. याबाबत लोणीकर म्हणाले की, परभणी लोकसभेमध्ये भाजप सक्षम असून भाजप … Read more

नाथाभाऊंचा मोठा डाव! भाजपाचे टेंशन वाढलं, रक्षा खडसेंची उमेदवारी धोक्यात? नेमकं काय झालं?

लोकसभा निवडणुक सध्या जवळ येत आहे. यासाठी उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजप  खासदार रक्षा खडसे विरुद्ध सासरे एकनाथ खडसे अशी लोकसभेची लढत पार पडणार, अशी चर्चा होती. मात्र एकनाथ खडसे यांनी माघार घेतली आहे. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणं अशक्य असल्याचे जाहीर केले. मात्र या मतदारसंघातून केवळ एकनाथ … Read more

राज्यात भाजप उमेदवारांची यादी जाहीर, पश्चिम महाराष्ट्रातील ‘या’ विद्यमान खासदाराचे तिकीट कापले…

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात भाजपने आपल्या उमेदवारांची अजून एक यादी जाहीर केली आहे. आमदार राम सातपुते यांना सोलापुरातून भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भंडारा-गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आलं आहे. गडचिरोली-चिमूर अशोक महादेवराव नेते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. भाजपने सोलापूरमध्ये उमेदवार बदलला आहे. … Read more