एकही जागा नाही, पण लोकसभेला राज ठाकरे स्टार प्रचारक, भाजपकडून मनसेला कोणत्या अटी, जाणून घ्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. भाजपशी महायुतीची चर्चा करत असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी तसे काही चित्र बघायला मिळत नाही. असे असताना विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना युतीत … Read more

तिकीट कापल्याने भाजप खासदार नाराज, थेट मातोश्रीवर येत लावली फिल्डींग, भाजपला धक्का…

सध्या राज्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराजीनाट्य सुरू आहे. अशातच जळगाव लोकसभेचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट भाजपने कापले. त्यामुळे नाराज असलेल्या पाटील यांनी मुंबई येथे जाऊन ‘मातोश्री’वर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. यामुळे ते ठाकरे गटात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. यावरुन मतदारसंघात चर्चांना वेग आला आहे. … Read more

दिल्लीतील रात्री मोठ्या घडामोडी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं? ठाकरे म्हणाले..

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे दिल्लीत अनेक नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रात्री दिल्लीत जाऊन अमित शहा यांनी भेट घेतली. यामुळे ते देखील भाजपा युतीत येतील असे सांगितले जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची … Read more

आईला रडत म्हणाले, जेलमध्ये जायचं नाही म्हणून…! राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत धक्कादायक गौप्यस्फोट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

नार्वेकरांची उमेदवारी फिक्स अन् मनसे नेत्यांची ती भेट, रात्रीत सगळा गेम फिरला, नेमकं काय घडलं?

राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता महायुतीचे ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे. सध्या महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही … Read more

महायुतीला धक्का! राज्यात महाविकास आघाडी मारणार मोठी मुसंडी, लोकसभेचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर…

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. या निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही तासांचा कालावधी शिल्लक असताना एक मोठा सर्व्हे समोर येत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे राज्यात महायुतीचे गणित बिघडणार असल्याचे सांगितले … Read more

मनसेला सोबत घेण्याच्या हालचाली, पण भाजपकडून एक अट, राज ठाकरेंकडून विषय कट, नेमकं काय घडलं?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यातच मनसे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळे मनसे महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. तसेच मनसेवर कोणी … Read more

ठाकरेंना बसणार मोठा धक्का! निकटवर्तीय 2 आमदार जाणार शिंदे गटात, पक्षप्रवेशाचा मुहूर्तही ठरला…

गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेक आमदार सोडून गेले आहेत. असे असताना आता मुंबईतील आणखी दोन आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. यामुळे हे आमदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही आमदार पूर्व उपनगरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना शिंदे यांनी सध्या तिथेच थांबा असे सांगितले आहे. यामुळे त्यांचा … Read more

भाजपने केला गनिमी कावा! उद्धव ठाकरे यांच्या खासदाराला दिलं लोकसभेचे तिकीट, नेमकं काय घडलं?

नुकतीच लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत दादरा नगर हवेली आणि दमण दीवची उमेदवारी कलाबेन डेलकर यांना जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे त्यांच्या नावाची सध्या वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. कलाबेन डेलकर या लोकसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून विजयी झाल्या होत्या. कलाबेन डेलकर यांचे पती खासदार मोहन डेलकर … Read more

उत्तरेत काँग्रेसचा सुपडा साफ, पण भाजपला दक्षिणेत धक्का, ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज आला समोर..

सध्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणूकीचे आयोगाने लोकसभेचं वेळापत्रक जाहीर केले नाही. असे असताना सी व्होटरने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ओपिनियन पोल घेत अंदाज जाहीर केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सी व्होटर ओपिनियन पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये तामिळनाडूच्या सर्व ३९ … Read more