Boy's Father

मुलाचे अफेअर, मुलीच्या नातेवाईकांची मुलाच्या बापाला खांबाला बांधून मरेपर्यंत मारहाण, सांगलीत हादरवणारी घटना

सांगलीतील शिराळा तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली ...