चिकनसाठी भावानेच केला भावाचा खून, वार करून अवयवच बाहेर काढले, उडाली खळबळ…

सध्या राजस्थानमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील अलवरमधील तिजारा भागातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने मोठ्या भावाची चाकूने हत्या केली आहे. या हत्येचे कारण समजल्यावर सगळ्यांचा धक्का बसला. याबाबत माहिती अशी की, मोठा भाऊ घरी चिकन घेऊन आला होता. त्याने लहान भावाला चिकन बनवायला … Read more