वन विभागात नोकरीसाठी गेलेल्या तिघा भाऊ बहिणींचा दुःखत अपघात, तिघांचे निधन, आईचा एकच आक्रोश…

वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना झालेल्या अपघातात तिघे भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना घडली. भरधाव हायावाने दुचाकीला कट मारला. दुचाकी हायावाच्या चाकाखाली आली. यामुळे हा अपघात झाला. याबाबत माहिती अशी की, प्रतिभा अंभोरेची एमआयडीसीच्या मैदानावर वनविभागासाठी शारिरीक चाचणी होती. शारिरीक चाचणी देऊन हे तिघेजण … Read more