Buldhana Crime : मित्राच्या बायकोसोबत अनैतिक संबंध, जीवलग दोस्ताला शेतात नेलं अन् केलं भयानक कृत्य…

Buldhana Crime : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पळसखेड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या मित्राचा जिवलग मित्रानेच काटा काढून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत माहिती अशी की, राजाराम गजानन जायभाये व संतोष मदन थोरवे हे मित्र होते. त्यामुळे संतोष यांचे राजारामच्या घरी जाणे-येणे … Read more