candidates Vidhan Sabha

शरद पवार गटाच ठरलं! विधानसभेची उमेदवार यादी आली समोर, दादा गटाचे टेन्शन वाढलं…

नुकतीच विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. ...