kidney : लोकांची एका किडनीसाठी दारोदारी भटकंती, पण या ‘नशीबवाना’ला तब्बल ३ मिळाल्या, एकाच शरीरात ५ किडन्या कशा?
kidney : एकाच व्यक्तीच्या शरीरात पाच किडनी असतील, यावर विश्वास ठेवणं कठीण वाटेल, पण हे सत्य आहे. संरक्षण मंत्रालयात कार्यरत असलेले 47 वर्षीय शास्त्रज्ञ देवेंद्र बर्लेवार यांच्यावर तिसऱ्यांदा किडनी प्रत्यारोपण करण्यात आले असून, हे दुर्मिळ आणि यशस्वी ऑपरेशन ठरले आहे. बर्लेवार यांच्या शरीरात पाच किडनी असल्या तरी त्यापैकी फक्त एक कार्यरत आहे. त्यांना ही नवीन … Read more