CID series : सीआयडी बंद होण्यामागे ‘राजकारणाचा’ हात? दयानंद शेट्टीचं धक्कादायक वक्तव्य

CID series : टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चाललेल्या मालिकांपैकी एक म्हणजे सीआयडी. या मालिकेने लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आपलेसे केले. या मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेड्री, डॉ. साळुंखे आणि डॉ. तारिका ही पात्रे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 2018 मध्ये ही मालिका बंद झाली. मात्र, तब्बल सहा वर्षांनीही या मालिकेची लोकप्रियता … Read more

CID फ्रेम दिनेश फडणीसांच्या निधनानंतर शिवाजी साटम भावनाविवश, लाडक्या फ्रेडीसाठी लिहीली खास पोस्ट, म्हणाले…

CID : सीआयडी या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडीची भूमिका करून घराघरात प्रसिद्ध झालेले अभिनेते दिनेश फडणीस यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांच्यासोबत, त्याने शोमध्ये केवळ मोठमोठी प्रकरणे सोडवली नाहीत तर आपल्या कॉमेडी टायमिंगने अनेकांना हसण्याचे कारणही दिले. वृत्तानुसार, 1 डिसेंबर रोजी दिनेश फडणीस यांची प्रकृती अचानक बिघडल्यानंतर त्यांना … Read more

CID फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचं अचानक निधन, ‘या’ गंभीर आजाराशी देत होते झुंज

CID : टीव्ही जगतातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. CID या प्रसिद्ध शोमध्ये इन्स्पेक्टर फ्रेडरिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने गेल्या काही दिवसांपासून दिनेशला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज (5 डिसेंबर) त्यांचा मृत्यू झाला. अभिनेत्याच्या … Read more