लिहिता न येणाऱ्या खासदाराची थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी, कार्यक्रमात असं काय लिहिलं की सगळेच हादरलेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी लिहिले – बेढी पडाओ, बच्चाव. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकूर या मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच … Read more

पोस्टाबाहेर महिलांची प्रचंड गर्दी, खात्यात दरमहा येणार ८५०० रुपये? नेमकं प्रकरण काय?

केंद्रात सत्ता आल्यास महालक्ष्मी योजना राबवणार असल्याचे आश्वासन काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत दिलं आहे. या योजनेच्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंब प्रमुखांच्या खात्यात दरमहा ८५०० रुपये थेट जमा केले जातील, असे आश्वासन काँग्रेसने जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलं आहे. यामुळे याची बरीच चर्चा झाली. सत्ता आल्यावर तुमच्या खात्यात खटाखट खटाखट पैसे जमा करु, असे राहुल गांधी एका सभेत म्हणाले … Read more

400 पारच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांचे मोठं वक्तव्य, भाजप किती जागा जिंकणार, थेट आकडा सांगितला…

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. आतापर्यंत पाच टप्पे झाले आहेत. भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये मुख्य सामना आहे. आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदानानंतर निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता 4 जूनला निकाल लागणार आहे. निकालाच्या आधीच लोकांची उत्सुक्ता वाढली आहे. आता राजकीय … Read more

मविआत जागांची आदलाबदल? केंद्रातलं मंत्रिपद सोडणारा ठाकरेंचा शिलेदार पुन्हा त्याग करणार, जाणून घ्या…

सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीमुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईतील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. तसेच ठाकरेंनी काँग्रेससाठी केवळ दोन जागा सोडल्या. यामुळे यावर काँग्रेस नेते नाराज झाले. याबाबत त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. असे असताना आता हा विषय हायकमांडकडे गेल्याने आता काँग्रेस आणि ठाकरेसेनेत मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता … Read more

सुधीर मुनगंटीवार यांचे पंतप्रधान मोदींच्या स्टेजवर बेताल वक्तव्य, म्हणाले, एकाच बेडवर विवस्त्र…

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा सध्या जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यासाठी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला. यामुळे सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका करताना असभ्य भाषेचा वापर केला. त्यामुळे उपस्थित महिलांना देखील खाली बघावे लागले. … Read more

२०२४ च्या निवडणुकीत भाजपाचं काय होणार? प्रशांत किशोर यांनी मांडलं गणित, थेट म्हणाले…

देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाप्रणीत सत्ताधारी एनडीए आहे तर दुसरीकडे भाजपाविरोधी पक्षांनी मिळून स्थापन केलेली इंडिया आघाडी आहे. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कोण जिंकून येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदाची निवडणूक नेमकी कोणत्या बाजूने झुकणार? याविषयी राजकीय विश्लेषकांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत … Read more

शरद पवारांच्या उमेदवाराची माघार, काँग्रेस नेत्यांनी टाकला डाव, उमेदवारीसाठी दिल्लीत हालचाली…

राज्यात लोकसभा निवडणुकीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना वर्धा लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापले आहे. माजी मंत्री सुनील केदार हे लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेस हक्काचा वर्धा मतदारसंघ शरद पवार गटाला सोडणार असल्याचे निश्चित मानले जात होते. असे असताना समीकरण बदलले आहे. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी निवडणूक … Read more

राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट! आईजवळ रडत रडत म्हणाले की…

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबई येथे झालेल्या सभेत एक गौप्यस्फोट केला. यामुळे राज्याच्या राजकारणात याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यावेळी महाराष्ट्रामधील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, … Read more

उत्तरेत काँग्रेसचा सुपडा साफ, पण भाजपला दक्षिणेत धक्का, ओपिनियन पोलचा धक्कादायक अंदाज आला समोर..

सध्या काही दिवसांवर आलेल्या लोकसभा निवडणूकीचे आयोगाने लोकसभेचं वेळापत्रक जाहीर केले नाही. असे असताना सी व्होटरने आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ओपिनियन पोल घेत अंदाज जाहीर केले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये सी व्होटर ओपिनियन पोलमध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये तामिळनाडूच्या सर्व ३९ … Read more

शाहू महाराजांच ठरलं! पक्ष आणि उमेदवारीही झाली फिक्स, कोल्हापूरमध्ये मोठ्या घडामोडी…

सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची याबाबत महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. अखेर आता यावर तोडगा निघाला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. भेटीनंतर आता हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून ही जागा शिवसेना … Read more