अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! टाकला मोठा डाव, भाजपने साधल टायमिंग…

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यामुळे काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये गेला. अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे … Read more

पुणे लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोण? तीन नावं चर्चेत, एकाच नाव जवळपास निश्चित…

सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारी करायला लागले आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी काही नावे पुढे आली आहेत. याबाबत अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. यामुळे कोणाला उमेदवारी मिळणार हे लवकरच स्पष्ठ होणार आहे. यामध्ये शहराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रवींद्र धंगेकर आणि माजी … Read more

मविआला पुन्हा धक्का! काँग्रेस आणि पवार गटाचे ‘हे’ बडे नेते भाजपात जाण्याच्या तयारीत?

सध्या राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे दोन नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या … Read more

Congress party : अशोक चव्हाण यांच्या मागे किती आमदार गेले? आमदारांच्या बैठकीत थेट नावच आली समोर…

Congress party : काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठी खळबळ उडाली. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. आता अशोक चव्हाण यांच्यामागे नेमकं किती आमदार गेले, याची चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये धक्कादायक … Read more

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातील बैठकीतून मोठी बातमी आली समोर

राज्यात सध्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले असे असताना आता शरद पवार मोठा धमाका करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन … Read more

मोठी बातमी! आता राजकारणात शरद पवार टाकणार मोठा डाव, काँग्रेसमध्ये करणार राष्ट्रवादीला विलीन? बैठक सुरू…

राज्यात सध्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, काल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात गेले असे असताना आता शरद पवार मोठा धमाका करण्याच्या तयारी आहेत. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन … Read more

‘मेलो तरी पक्ष सोडणार नाही, माझी अंत्ययात्रा कॉंग्रेसच्या तिरंग्यातूनच निघेल!’; कॉंग्रेसचा एकनिष्ठ मावळा कडाडला

आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. माझ्या जन्मापासून ते आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम प्रमाणिकपणे केले आहे. पक्षाने मला मोठे केलं आहे, परंतु मी देखील पक्षाला मोठं करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मला अन्य पर्याय देखील बघायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे आता … Read more

Ashok Chavan : ब्रेकिंग! माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आमदारकीचा राजीनामा, भाजपात जाण्याची शक्यता…

Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला … Read more

राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ! माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये जाणार? आमदारकीचा दिला राजीनामा…

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील बडे नेते म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. विधानसभा अध्यक्ष … Read more

ब्रेकिंग! मविआचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला, कोणता पक्ष कुठून लढणार, जाणून घ्या….

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यामुळे सगळे पक्ष तयारीला लागले आहेत. असे असताना महाविकास आघाडीचा मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्या ठिकाणी कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आता समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचे … Read more