Nashik news : बाहेरून कॉफी शॉप, आतमध्ये अय्याशीचे अड्डे, मुला-मुलींचे अश्लील चाळे, गर्भनिरोधक गोळ्यांही सापडल्या..

Nashik news : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिन्नर येथे पोलिसांनी अचानक कॉफी शॉपवर छापे टाकत कारवाई केली. या कारवाईत तीन कॉफी शॉपमधील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी असलेल्या चौदाचौक वाडा परिसरातील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये कॉफी शॉपमध्ये अवैध धंदा सुरू होता. नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत … Read more