cow

विकृतीचा कळस! भररस्त्यात गायीवर अत्याचार, २६ वर्षीय विकृत तरुण ताब्यात, घटनेने उडाली खळबळ…

नाशिक जिल्ह्यातील सातपूर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी २६ वर्षीय तरुणाने चक्क एका मूक जनावरावर अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. ...