crab

पत्रकार परिषदेत खेकडा दाखवणे आले अंगलट, रोहित पवारांवर कारवाईची मागणी, नेमकं झालं काय?

आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये दोऱ्याला लटकवलेला खेकडा दाखवून त्याचा गैरवापर केल्याबद्दल ‘पेटा इंडिया’ संस्थेने (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ...