मी दाऊद इब्राहिमचा माणूस, राम मंदिर उडवून देणार!! पोलीस यंत्रणेला आला फोन, उडाली खळबळ

बिहारच्या अररिया जिल्ह्यातील एका २१ वर्षीय तरुणाने पोलिसांना फोन करून अयोध्येतील भव्य राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्यांची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. इंतेखाब आलम असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. धमकी देताना त्याने स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी असल्याचे सांगितले. मी दाऊद इब्राहिमचा … Read more

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर झाला विषप्रयोग, पाकीस्तानातील रूग्णालयात उपचार सुरू, प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदला कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी माहिती समोर आलेली नाही. वास्तविक, दाऊद इब्राहिमला कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा … Read more

Dawood Ibrahim : मोठी बातमी! दाऊद इब्राहीमचा मृत्यू? अखेर खरी माहिती आली समोर…

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याची बातमी सगळीकडे फिरत आहे. त्याचा जवळचा सहकारी छोटा शकीलने सोमवारी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले की, भावाच्या मृत्यूच्या अफवा निराधार आहेत. तो तंदुरुस्त आहे. फरारी अंडरवर्ल्ड डॉन आणि आयएसआय म्होरक्या दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याच्या चर्चेनंतर दाऊदच्या मृत्यूच्या बातम्या पाकिस्तानसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत. छोटा शकील म्हणाला, … Read more