Deputy Chief Minister

ब्रेकिंग! देवेंद्र फडणवीस देणार उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, राजकीय घडामोडींना वेग….

देशात काल लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. राज्यात देखील मोठं नुकसान झाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या खराब कामगिरीच्या पार्शभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री ...