Dhule News : पडक्या घराच्या आडोशाला नको तो उद्योग, पोलिसांनी छापा टाकताच लोकांची पळापळ, नेमकं काय घडलं?

Dhule News: धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील पवन नगरात रात्रीच्या वेळी चाळीसगावरोड पोलिसांनी छापा टाकून पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. याबाबत जुगार अड्डा चालवणाऱ्या म्होरक्यासह त्यांच्या साथीदारांचा तपास पोलीस करत आहेत. येथील महादेव मंदिराजवळ एका पडक्या घराच्या आडोशाला काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. … Read more

Dhule news : मध्यरात्री बेल वाजली, महिलेने दरवाजा उघडताच घरात ५ जण घुसले, मारहाण करून ऐवजासह तरुणीला पळवलं, नेमकं काय घडलं?

Dhule news : धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील साक्री शहरात असेल्या सरस्वती नगरातील दौलत या बंगल्यावर दरोडा पडला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये दरोडेखोरांनी सोन्या चांदीसह एक २३ वर्षाच्या तरुणीलाही पळवले. येथील सरस्वती नगरात दौलत या बंगल्यात जोत्सना पाटील ह्या ब्युटी पार्लर चालवतात. … Read more

Dhule News : तरुणीची घरात हत्या, दुसऱ्या दिवशी घराजवळ तरुण मृतावस्थेत, धुळ्यात घडली भयंकर घटना..

Dhule News : धुळे शहरात एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. असे असताना त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. निकिता कल्याण पाटील असं हत्या झालेल्या २१ वर्षीय तरुणीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस श्वानपथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. बालाजी नगर भागातील विघ्नहर्ता … Read more

Dhule News: धुळ्यातील महिला अधिकाऱ्याच्या मुलाचा धक्कादायक प्रताप, हॉस्टेलमधील मुलींना रात्री…; घटनेने उडाली खळबळ

Dhule News: धुळ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी पिंपळनेरमधील आदिवासी मुलींच्या हॉस्टेल प्रशासनाचा धक्कादायक प्रकार आदिवासी संघटनांनी समोर आणला आहे. येथे मुलींच्या हॉस्टेलमधील महिला अधिकारीच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्टेलमधील मुलींना चक्क रात्रीच्या वेळी हॉटेल अँड बारमध्ये नेण्यात आले आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे मुलींच्या हॉस्टेलमधील महिला पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर केल्याचे … Read more

Dhule news : वडील गेले अन् आईने लगेच दुसरे लग्न केले, पाचवीतील मुलाने आयुष्यच संपवलं…

Dhule News : वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. याची सल मनात ठेवून साक्री तालुक्यातील आमळी येथील आश्रम शाळेत शिकत असलेल्या अकरा वर्षीय मुलाने टोकाचे पाउल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. अनिल कोमशा पाडवी असे आत्महत्या केलेल्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तो … Read more

Dhule news : वडील सोडून गेले, आईने दुसरे लग्न केले, 11 वर्षांच्या मुलाने उचलले टोकाचे पाऊल, वाचून डोळे पाणावतील…

Dhule news : वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने दुसरे लग्न केले. याची सल मनात ठेवून साक्री तालुक्यातील आमळी येथील आश्रम शाळेत शिकत असलेल्या अकरा वर्षीय मुलाने टोकाचे पाउल उचलत आत्महत्या केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे. अनिल कोमशा पाडवी असे आत्महत्या केलेल्या पाचवीतील विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तो … Read more