Dr. Raja Dayanidhi : जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकलं मन! मजुराने विचारले साहेब पोते उचलायला मदत करता का? साहेबांनी लगेच…
Dr. Raja Dayanidhi : समाजात अनेक लोकं मोठ्या पदावर आहेत. पण अनेकजण आपले सर्वसामान्य आयुष्यच जगत असतात. मोठ्या पदावर असताना देखील सध्या एक जिल्हाधिकारी चर्चेत आले आहेत. एक सुखद अनुभव सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा मुंबईमध्ये आला. निवडणूक आयोगाची मिटिंग आटोपून बाहेर येताच त्यांना एका व्यक्तीने ओ साहेब, पोते उचलायला जरा हात लावता का? अशी विचारणा केली. यावर … Read more