संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपावरून बीड येथील डॉ. वायबसे यांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली असून तो सध्या सीआयडीच्या ताब्यात आहे. … Read more