Earthquake : नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार? IIT च्या शास्रज्ञांनी केली ‘ही’ भविष्यवाणी, ठिकाणच सांगीतले

Earthquake : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाने हाहाकार माजला आहे. या भूकंपाचे धक्के नेपाळपासून दिल्लीपर्यंत जाणवले. दिल्ली-एनसीआरसोबतच यूपी-बिहारमध्येही जमीन हादरली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि लोक घराबाहेर पडले. आता IIT कानपूरच्या शास्त्रज्ञाने भूकंपामुळे भविष्यात धोक्याची भीती व्यक्त केली आहे. कानपूर आयआयटीचे प्राध्यापक जावेद मलिक म्हणतात की, एकाच ठिकाणी भूकंप होणे ही चिंतेची बाब आहे. … Read more