राज्यात वाढली भाजपची चिंता, विधानसभेतही फटका? लोकसभेचे वास्तव समोर आल्याने पक्षात चिंतेचे वातावरण…

राज्यात भाजपने लोकसभेसाठी मिशन ४५ हाती घेतलं होतं. पण हे मिशन फेल झाल्यात जमा आहे. महाविकास आघाडी सध्या जोरदार मुसंडी मारेल असा अंदाज आहे. महाराष्ट्र आणि हरयाणातील लोकसभा निवडणुकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढवली आहे. या दोन्ही राज्यांमध्ये दिवाळीच्या आधी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला फटका बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या … Read more

शरद पवारांच्या भेटीला दादांचा खास शिलेदार? राज्याच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची नांदी

गेल्या वर्षभरात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. सुरुवातीला एकनाथ शिंदे आणि नंतर अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन अनेकांना धक्का दिला. यानंतर आता लोकसभा निवडणुकीत ते एकत्र सामोरं जात आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होत आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहेत. अशातच आता नाशिकमध्ये वेगळ्याच घडामोडी सुरु … Read more

राज्यात शिंदे गटाला किती जागा, अजित पवार खात उघडणार का? माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं वक्तव्य…

सध्या देशात लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. काही ठिकाणी मतदान झाले आहे, तर काही ठिकाणी अजून मतदान होणार आहे. याचा निकाल 4 जूनला लागणार आहे. यामुळे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठा अंदाज व्यक्त केला आहे. याबाबत ते म्हणाले, ही निवडणूक … Read more

ठाकरे, शिंदेंच्या शिलेदारांना थेट आव्हान, निवडून येण्याआधीच राजीनाम्याची भाषा, ‘या’ उमेदवाराची राज्यात चर्चा…

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता काही ठिकाणी मतदान बाकी आहे. यानंतर काही दिवसांमध्येच निकाल लागणार आहे. असे असताना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होत आहे. मुख्यमंत्री शिंदेंच्या बंडानंतर दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले. आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने … Read more

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! ३४ वर्ष आमदारकी, बाळासाहेबांनी मंत्री केलेल्या नेत्याने सोडला पक्ष…

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना अनेकजण सोडून जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार पण त्यांना सोडून गेले. असे असताना आता राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला आहे. यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आयुष्याच्या उर्वरित प्रवासात सक्रिय राजकारणात सहभाग … Read more

शिंदे गटात गेलेल्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले, जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, पत्नीलाही त्रास…

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार तसेच आतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आमदार रवींद्र वायकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वक्तव्य खूप काही सांगून जात आहे. यावेळी ते म्हणाले, चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजांआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले … Read more

जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, पत्नीलाही….; पक्ष बदलल्यानंतर बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर-पश्चिम मुंबईचे उमेदवार तसेच आतापर्यंतचे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू शिवसैनिक आमदार रवींद्र वायकर यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे वक्तव्य खूप काही सांगून जात आहे. यावेळी ते म्हणाले, चुकीच्या प्रकरणात मला गोवले गेल्यानंतर गजांआड जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्यापुढे उरले … Read more

उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती! भाजपच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

राज्याच्या राजकारणात 2019 पासून अनेक घडामोडी घडत आहेत. असे असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या बंडानंतर मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. फडणवीस एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे. यामध्ये फडणवीस म्हणाले, एकनाथ … Read more

मराठ्यांना धक्का! शिंदे सरकारने दिलेल्या आरक्षणावरून कोर्टाचे मोठे वक्तव्य, शिक्षण अन् नोकरी…

गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली. असे असताना आता मुंबई उच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश आणि नोकऱ्यांसंदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विधानामुळे आता मराठा समाजातील तरुणांना आरक्षणाअंतर्गत मिळालेल्या प्रवेश आणि नोकऱ्यांवर टांगती तलवार कायम आहे. यामुळे नेमकं काय सुरू … Read more

महाराष्ट्रात आणखी एक पुतण्या बंडाच्या तयारीत, आता एकनाथ शिंदेंना धक्का बसणार…

राज्यात काका पुतण्याचे राजकारण हे अनेकदा आपण बघत आलो आहे. अनेकदा पुतण्या हा वेगळी भूमिका घेतो, अशी अनेक नावे राजकारणात आहेत. आता देखील राज्याच्या राजकारणात पुन्हा एक पुतण्या बंड करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचाच प्रत्यय धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो की काय? अशी चर्चा आहे. हा बंड आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत … Read more