धनुष्यबाण जाऊद्या, कमळावर लढतो, पण तिकीट द्या, बारा खासदारांची शिंदेंकडे विनंती….

सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आता हे खासदार शिंदे यांच्याकडे तक्रार करत आहेत. काहीही करा, पण तिकीट ‘फिक्स’ करा’ असे साकडेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले आहे. सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू … Read more

महाविकास आघाडी देणार जोरदार टक्कर! धक्कादायक सर्व्हे आला समोर, जाणून घ्या..

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ … Read more

पुन्हा बंद खोली अन् शिंदे आणि दादांना शहांचा शब्द, नेमकं कोणतं आश्वासन? पुन्हा 2019 चा खेळ…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यामध्ये भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात १९५ उमेदवारांचा समावेश आहे. पण यात महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाही. यामुळे याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या जागेबाबत अजून ठोस निर्णय झाला नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपकडे २२ आणि १० जागांची … Read more

ठाकरे भिडणार, शिंदेंना वरचढ ठरणार! लोकसभेचा धक्कादायक सर्व्हे आला, कोणाला किती जागा? वाचा…

सध्या लोकसभेची जोरदार तयारी सुरू असून भाजपने उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. या निवडणुकीत कोणाला किती जागा मिळतील याचा सर्व्हे इंडिया टुडे-सीएनएक्सने केला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये म्हटले आहे की, भाजपप्रणित एनडीएला ३७८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडियाची मजल ९८ पर्यंत जाऊ शकते. इतर पक्षांच्या खात्यात ६७ जागा जाऊ … Read more

शिंदेंची आपल्या 13 खासदारांची तिकीट वाचवण्यासाठी धडपड, शहांकडे विनंती, पण शहा म्हणाले….

सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी … Read more

माझ्या १३ खासदारांची तिकिटं तरी कापू नका, शिंदेंची शहांना विनवणी, पण शहा म्हणाले…

सध्या सर्वच पक्षांचे जागावाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे. यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे. आधी केवळ शिवसेना-भाजप असताना युतीच्या फॉर्म्युलानुसार तिकीटवाटप सहज शक्य होते. परंतु मोदींची ४०० पारची महत्त्वाकांक्षा वाढली, तशी … Read more

भाजपच ठरलं! महाराष्ट्रात 32 उमेदवार केले फिक्स, लोकसभेची यादी आली समोर, जाणून घ्या…

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची … Read more

भाजपचा प्लान ठरला! आवळा दिला, आता कोहळा काढणार, लोकसभेत शिंदेंचा गेम करण्याची सगळी तयारी झाली…

सध्या देशात लोकसभेची लगबग सुरू झाली आहे. पक्ष देखील जोरदार तयारी करत आहेत. भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. यामुळे आता निवडणुकीला रंग आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि … Read more

शिंदेंच्या मनासारखं झालं, पक्ष चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग नाही, भाजपने दिला वेगळाच प्रस्ताव…

सध्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे अनेकांची डोकेदुःखी वाढली आहे. यामुळे अनेकजण नाराज देखील असल्याची माहिती आहे. भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. यामध्ये शिंदे यांची कोंडी … Read more

फक्त १२ जागा कशा? भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, शिंदे गट संतापला, खासदार म्हणाला..

सध्या सर्वच राजकीय पक्षात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर संभाव्य जागावाटपावरुन नाराज असल्याची माहिती आहे. यामुळे हा वाद अजूनच वाढण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती अशी की, महायुतीमधील जागावाटपात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्यास लोकसभेच्या १२ जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे या … Read more