पुणे कार अपघात प्रकरणातील युवराजांचा निबंध आला समोर, नेमकं काय लिहिलंय? वाचा…

गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे पोर्श अपघात झाला होता. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. यामुळे याची चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन त्यांना सोडण्यात आले होते. यामुळे संताप व्यक्त केला जात होता. आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेत दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन बिल्डर धनिक अल्पवयीन मुलाने बाल न्याय मंडळाने … Read more